Home लाईफस्टईल अंतराळात अंतराळवीर शॅम्पूने कसे धुवत असतील केस; हा VIDEO एकदा पाहाच

अंतराळात अंतराळवीर शॅम्पूने कसे धुवत असतील केस; हा VIDEO एकदा पाहाच

51
0

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात नासाच्या अंतराळवीर (NASA astronaut) कॅरेन नायबर्ग (Karen Nyberg) आपण पृथ्वीवर सहजपणे करत असलेलं, शॅम्पूने केस धुण्याचं काम अंतराळवीरांच्या स्टाईलमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये करताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात नासाच्या अंतराळवीर (NASA astronaut) कॅरेन नायबर्ग (Karen Nyberg) आपण पृथ्वीवर सहजपणे करत असलेलं, शॅम्पूने केस धुण्याचं काम अंतराळवीरांच्या स्टाईलमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here