Home मुंबई । महाराष्ट्र पुन्हा येणारच! ‘बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत’

पुन्हा येणारच! ‘बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत’

22
0

भाजपने फडणविसांना बिहार निवडणुकीचं प्रभारीपद दिलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी बिहारमध्ये जात जागावाटपासून ते प्रचारापर्यंत सगळं नियोजन केलं. मात्र नंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here