Home मनोरंजन रणवीरच्या शर्टलेस फोटोवर दीपिकाच्या कमेंट; हॉट ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा

रणवीरच्या शर्टलेस फोटोवर दीपिकाच्या कमेंट; हॉट ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा

49
0

रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटात रणवीर भूमिका साकारणार असून त्यासाठीचा हा लूक असल्याचं बोललं जात आहे. यासाठी रणवीर सतत वर्कआउट सेशन्स करत असून चाहत्यांमध्ये त्याच्या या हॉट ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा आहे.रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटात रणवीर भूमिका साकारणार असून त्यासाठीचा हा लूक असल्याचं बोललं जात आहे. यासाठी रणवीर सतत वर्कआउट सेशन्स करत असून चाहत्यांमध्ये त्याच्या या हॉट ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here