Home ब्रेकिंग न्युज एका डेटसाठी अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं,गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य

एका डेटसाठी अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं,गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य

9
0

नायजेरियन प्रिन्स त्या महिलेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपली बिजनेस मिटिंग सोडून चक्क या महिलेशी बोलण्यास प्राधान्य दिलं. केशा नावाच्या या महिलेशी बातचीत केल्यानंतर, दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. नायजेरियन प्रिन्सला ही त्यांची पहिली डेट अतिशय खास करायची होती.नायजेरियन प्रिन्स त्या महिलेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपली बिजनेस मिटिंग सोडून चक्क या महिलेशी बोलण्यास प्राधान्य दिलं. केशा नावाच्या या महिलेशी बातचीत केल्यानंतर, दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. नायजेरियन प्रिन्सला ही त्यांची पहिली डेट अतिशय खास करायची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here