Home ब्रेकिंग न्युज धोनीने पुढची IPL खेळावी का नाही? भारताचा माजी विकेट कीपर म्हणतो…

धोनीने पुढची IPL खेळावी का नाही? भारताचा माजी विकेट कीपर म्हणतो…

19
0

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला पहिल्यांदाच प्लेऑफची फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या फिटनेसवरदेखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यानंतर आता भारतीय टीमचे माजी विकेटकिपर बॅट्समन किरण मोरे (Kiran More) यांनी धोनीबद्दलचं त्यांचं मत मांडलं आहे.आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला पहिल्यांदाच प्लेऑफची फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या फिटनेसवरदेखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यानंतर आता भारतीय टीमचे माजी विकेटकिपर बॅट्समन किरण मोरे (Kiran More) यांनी धोनीबद्दलचं त्यांचं मत मांडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here