Home ब्रेकिंग न्युज '…म्हणून ते मुर्खासारखं बडबडतात', सौरव गांगुली संतापला

'…म्हणून ते मुर्खासारखं बडबडतात', सौरव गांगुली संतापला

13
0

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये दाखल झाली आहे. पण सुरुवातीला टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या दुखपतींमुळे टीममध्ये बदल करावे लागले. यानंतर बीसीसीआय (BCCI) वर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, यावर आता सौरव गांगुली (Sourav Ganguly) ने प्रतिक्रिया दिली आहे.ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये दाखल झाली आहे. पण सुरुवातीला टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या दुखपतींमुळे टीममध्ये बदल करावे लागले. यानंतर बीसीसीआय (BCCI) वर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, यावर आता सौरव गांगुली (Sourav Ganguly) ने प्रतिक्रिया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here