Home देश । विदेश विनोद तावडे दिल्लीच्या जवळ; राज्य प्रभारी म्हणून नेमणूक! पंकजा मुंडेंकडेही…

विनोद तावडे दिल्लीच्या जवळ; राज्य प्रभारी म्हणून नेमणूक! पंकजा मुंडेंकडेही…

9
0

भाजपने केंद्रीय स्तरावर संघटनात्मक फेरबदल करत विविध राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी नेमले आहेत. मुंडे, तावडे यांच्यासह विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांची नावं या यादीत आहेत.भाजपने केंद्रीय स्तरावर संघटनात्मक फेरबदल करत विविध राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी नेमले आहेत. मुंडे, तावडे यांच्यासह विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांची नावं या यादीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here