Home ब्रेकिंग न्युज 4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना

4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना

11
0

कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली.कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here