Home क्रीडा IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थिती निराशाजनक पण… पाहा काय म्हणाला लायन

IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थिती निराशाजनक पण… पाहा काय म्हणाला लायन

22
0

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टेस्ट सीरीजच्या शेवटच्या तीन सामन्यांत विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. विराटची अनुपस्थिती निराशाजनक आहे, पण यामुळे ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं मत अनुभवी स्पिनर नॅथन लायन Nathan Lyon) ने व्यक्त केलं आहे.ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टेस्ट सीरीजच्या शेवटच्या तीन सामन्यांत विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. विराटची अनुपस्थिती निराशाजनक आहे, पण यामुळे ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं मत अनुभवी स्पिनर नॅथन लायन Nathan Lyon) ने व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here