Home क्रीडा IPL च्या नव्या टीमना 3 फ्रॅन्चायजींचा विरोध, बीसीसीआयच्या अडचणी वाढणार!

IPL च्या नव्या टीमना 3 फ्रॅन्चायजींचा विरोध, बीसीसीआयच्या अडचणी वाढणार!

19
0

आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम संपल्यानंतर बीसीसीआय (BCCI) पुढच्या मोसमाची तयारी करायला लागली आहे. आयपीएलमध्ये नवी टीम येणार असल्यामुळे चाहते खूश असले, तरी आयपीएलच्या टीम मात्र बीसीसीआयच्या या पावलामुळे जास्त नाराज असल्याचं बोललं जात आहे.आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम संपल्यानंतर बीसीसीआय (BCCI) पुढच्या मोसमाची तयारी करायला लागली आहे. आयपीएलमध्ये नवी टीम येणार असल्यामुळे चाहते खूश असले, तरी आयपीएलच्या टीम मात्र बीसीसीआयच्या या पावलामुळे जास्त नाराज असल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here