Home ब्रेकिंग न्युज IPL 2020 : हा तर भारताचा एबी, हरभजनकडून मुंबईच्या खेळाडूचं कौतूक

IPL 2020 : हा तर भारताचा एबी, हरभजनकडून मुंबईच्या खेळाडूचं कौतूक

23
0

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमातही मुंबई (Mumbai Indians)ने चॅम्पियनशीपला गवसणी घातली. यानंतर मुंबईच्या टीमवर आणि खेळाडूंवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही मुंबईच्या कामगिरीची प्रशंसा केली.आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमातही मुंबई (Mumbai Indians)ने चॅम्पियनशीपला गवसणी घातली. यानंतर मुंबईच्या टीमवर आणि खेळाडूंवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही मुंबईच्या कामगिरीची प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here