Home ब्रेकिंग न्युज IND vs AUS : टीम इंडियाची जर्सी बदलली, रेट्रो लूकमध्ये मैदानात उतरणार...

IND vs AUS : टीम इंडियाची जर्सी बदलली, रेट्रो लूकमध्ये मैदानात उतरणार खेळाडू

9
0

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्यात भारत वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सीरिजसाठी भारतीय टीमची जर्सी बदलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्यात भारत वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सीरिजसाठी भारतीय टीमची जर्सी बदलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here