Home ब्रेकिंग न्युज IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजआधी या खेळाडूचा सोशल मीडियाला रामराम!

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजआधी या खेळाडूचा सोशल मीडियाला रामराम!

8
0

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण या महत्त्वाच्या सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा उदोयन्मुख खेळाडू विल पुकोवस्की (Will Pucovski) याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण या महत्त्वाच्या सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा उदोयन्मुख खेळाडू विल पुकोवस्की (Will Pucovski) याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here