Home ब्रेकिंग न्युज काँग्रेस आमदाराने विनामास्क मंदिरात केली पूजा, शासकीय नियमांना केराची टोपली

काँग्रेस आमदाराने विनामास्क मंदिरात केली पूजा, शासकीय नियमांना केराची टोपली

11
0

आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप (Congress Mla sanjay jagatap) यांच्या हस्ते सपत्नीक (jejuri khandoba temple) खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप (Congress Mla sanjay jagatap) यांच्या हस्ते सपत्नीक (jejuri khandoba temple) खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here