Home मनोरंजन वाढदिवसानिमित्त आराध्याने गायलं भजन; बिग बींच्या नातीचा VIDEO एकदा पाहाच !

वाढदिवसानिमित्त आराध्याने गायलं भजन; बिग बींच्या नातीचा VIDEO एकदा पाहाच !

23
0

आराध्या बच्चनचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचा एक भजन म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जय सिया राम हे भजन आराध्याच्या तोंडून ऐकताना अधिकच श्रवणीय वाटत आहे. एकदा तुम्हीही पाहाच हा व्हिडीओआराध्या बच्चनचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचा एक भजन म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जय सिया राम हे भजन आराध्याच्या तोंडून ऐकताना अधिकच श्रवणीय वाटत आहे. एकदा तुम्हीही पाहाच हा व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here