Home ब्रेकिंग न्युज US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचं 'गिरे तो भी…', निवडणुकीबद्दल नवा दावा

US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचं 'गिरे तो भी…', निवडणुकीबद्दल नवा दावा

10
0

निवडणूकीच्या निकालांविरोधात मोठी लढाई लढणार असल्याचं सांगत, निवडणूक निकालांबाबत सुप्रीम कोर्टात जाण्याचं ट्रम्प वारंवार सांगतायेत. परंतु ट्रम्प यांच्याकडे याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने, त्यांनी आपली हार मानली होती, पण आता पुन्हा त्यांनी यूटर्न घेतला आहे.निवडणूकीच्या निकालांविरोधात मोठी लढाई लढणार असल्याचं सांगत, निवडणूक निकालांबाबत सुप्रीम कोर्टात जाण्याचं ट्रम्प वारंवार सांगतायेत. परंतु ट्रम्प यांच्याकडे याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने, त्यांनी आपली हार मानली होती, पण आता पुन्हा त्यांनी यूटर्न घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here