Home क्रीडा टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार हे नाव

टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार हे नाव

12
0

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम (Team India) नव्या किट स्पॉन्सरसह मैदानात उतरणार आहे. एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) सोबत बीसीसीआय (BCCI) चा अधिकृत किट स्पॉन्सरसाठीचा करार झाला आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम (Team India) नव्या किट स्पॉन्सरसह मैदानात उतरणार आहे. एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) सोबत बीसीसीआय (BCCI) चा अधिकृत किट स्पॉन्सरसाठीचा करार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here