Home ब्रेकिंग न्युज धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

13
0

भारताचा फास्ट बॉलर सुदीप त्यागी (Sudeep Tyagi) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 33 वर्षांच्या सुदीपने भारतासाठी 4 वनडे, एक टी-20 मॅच आणि आयपीएल (IPL)मध्ये चेन्नई आणि हैदराबादसाठी 14 मॅच खेळल्या.भारताचा फास्ट बॉलर सुदीप त्यागी (Sudeep Tyagi) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 33 वर्षांच्या सुदीपने भारतासाठी 4 वनडे, एक टी-20 मॅच आणि आयपीएल (IPL)मध्ये चेन्नई आणि हैदराबादसाठी 14 मॅच खेळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here