Home ब्रेकिंग न्युज पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये भाजपला हादरा,माजी मंत्र्याचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये भाजपला हादरा,माजी मंत्र्याचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

9
0

पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. जयसिंगराव गायकवाड हे लवकरच राष्ट्रवादीत दाखल होणार अशी शक्यता आहे.पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. जयसिंगराव गायकवाड हे लवकरच राष्ट्रवादीत दाखल होणार अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here