Home क्रीडा IND vs AUS : कोरोनाचं वाढतं संकट, ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना सिडनीला असं पोहोचवलं

IND vs AUS : कोरोनाचं वाढतं संकट, ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना सिडनीला असं पोहोचवलं

25
0

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) सिडनीमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) सिडनीमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here