Home मनोरंजन अमिताभ बच्चन यांच्या विरोधात तक्रार, KBC मधील 'त्या' प्रश्नामुळे महानायक अडचणीत

अमिताभ बच्चन यांच्या विरोधात तक्रार, KBC मधील 'त्या' प्रश्नामुळे महानायक अडचणीत

16
0

यावर्षी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) टीआरीपीच्या रेसमध्ये काहीसा मागे पडत आहे. त्याचप्रमाणे आता बच्चन यांच्यासह या कार्यक्रमाशी संबंधित 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.यावर्षी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) टीआरीपीच्या रेसमध्ये काहीसा मागे पडत आहे. त्याचप्रमाणे आता बच्चन यांच्यासह या कार्यक्रमाशी संबंधित 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here