Home ब्रेकिंग न्युज आजपासून बंद होणार 94 वर्ष जुनी बँक, ग्राहक आणि गुंतवणुकदारांसाठी होणार असे...

आजपासून बंद होणार 94 वर्ष जुनी बँक, ग्राहक आणि गुंतवणुकदारांसाठी होणार असे बदल

16
0

कॅबिनेटच्या मंजुरीनंतर लक्ष्मी विलास बँक (Lakshmi Vilas Bank) सिंगापूरच्या सर्वात मोठी बँक असणाऱ्या डीबीएसच्या भारतीय शाखेत (DBS India) विलीन होईल. लक्ष्मी विलास बँक वाचविण्यासाठी आरबीआयने (RBI) डीबीएस इंडियाबरोबर विलीनीकरणाचा मार्ग निवडला आहे.कॅबिनेटच्या मंजुरीनंतर लक्ष्मी विलास बँक (Lakshmi Vilas Bank) सिंगापूरच्या सर्वात मोठी बँक असणाऱ्या डीबीएसच्या भारतीय शाखेत (DBS India) विलीन होईल. लक्ष्मी विलास बँक वाचविण्यासाठी आरबीआयने (RBI) डीबीएस इंडियाबरोबर विलीनीकरणाचा मार्ग निवडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here