Home ब्रेकिंग न्युज 'जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन', मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट इशारा

'जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन', मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट इशारा

28
0

‘ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का?”ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का?’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here