Home ब्रेकिंग न्युज Harivansh Rai Bachchan : सुप्रसिद्ध कविता ज्यांनी मोठ्या पडद्यावर केली जादू

Harivansh Rai Bachchan : सुप्रसिद्ध कविता ज्यांनी मोठ्या पडद्यावर केली जादू

9
0

हरिवंशराय यांचं मूळचं आडनाव श्रीवास्तव (Shrivastava) होतं पण त्यांनी हिंदी कविता लेखन सुरू केल्यावर बच्चन (Bachchan) हे टोपणनाव घेतलं होतं. हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कालांतराने त्यांच्या कविता हिंदी चित्रपटांत गाणी म्हणून वापरल्या गेल्या.हरिवंशराय यांचं मूळचं आडनाव श्रीवास्तव (Shrivastava) होतं पण त्यांनी हिंदी कविता लेखन सुरू केल्यावर बच्चन (Bachchan) हे टोपणनाव घेतलं होतं. हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कालांतराने त्यांच्या कविता हिंदी चित्रपटांत गाणी म्हणून वापरल्या गेल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here