Home ब्रेकिंग न्युज IND vs AUS : प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूंना खेळवणार नाही, विराटने दिले...

IND vs AUS : प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूंना खेळवणार नाही, विराटने दिले संकेत

10
0

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सगळ्या खेळाडूंना सगळ्या मॅच खेळून देणार नसल्याचं वक्तव्य कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोन्ही फास्ट बॉलरवर येणारा ताण पाहता आणि त्यांना चांगल्या लयीमध्ये ठेवण्यासाठी त्यांना ठराविक कालावधीनंतर आराम दिला जाऊ शकतो.ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सगळ्या खेळाडूंना सगळ्या मॅच खेळून देणार नसल्याचं वक्तव्य कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोन्ही फास्ट बॉलरवर येणारा ताण पाहता आणि त्यांना चांगल्या लयीमध्ये ठेवण्यासाठी त्यांना ठराविक कालावधीनंतर आराम दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here